English  |  मराठी 
 
     
  दूरचित्रवाणी कार्यक्रम  
   
  हेमंत लागवणकर यांनी दूरदर्शनच्या 'बालचित्रवाणी' या शैक्षणिक कार्यक्रमासाठी विज्ञानविषयक अनेक कार्यक्रमांचे पटकथा लेखन आणि सादरीकरण केले आहे. तसेच, विज्ञान प्रसार, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यातर्फे दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलेल्या विज्ञानविषयक ६ मालिकांसाठी तज्ज्ञ समीक्षक म्हणून काम केले आहे.
   
  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
  दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हेमंत लागवणकर यांनी संवाद साधला जेष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणेचे मुख्य मार्गदर्शक श्री. विवेक सावंत यांच्याशी. (कार्यक्रमाची संहिता वाचण्यासाठी क्लिक करा)
   
  बालचित्रवाणी कार्यक्रम  
 
  कार्यक्रमाचे शीर्षक भाषा महिना व वर्ष कालावधी संहिता व्हिडिओ
  चुंबकत्व   मराठी ऑक्टोबर २०१२ १५ मिनिटे ---
  प्रकाशाचे परावर्तन   मराठी ऑक्टोबर २०१२ १५ मिनिटे ---
  दर्शक   मराठी डिसेंबर २०१२ २० मिनिटे ---
  ओहमचा नियम   मराठी डिसेंबर २०१२ २० मिनिटे ---
  प्लावक बल   मराठी जानेवारी २०१३ १५ मिनिटे ---
  रासायनिक अभिक्रियांचे प्रकार   मराठी जानेवारी २०१३ २० मिनिटे ---
  बर्नौलीचे तत्त्व   मराठी ऑगस्ट २०१३ १५ मिनिटे ---
  लॅब्लांक आणि साबण   मराठी ऑगस्ट २०१३ १५ मिनिटे ---
  विद्युत घट   मराठी ऑगस्ट २०१३ १५ मिनिटे ---
  विद्युत रोधांची एकसर जोडणी   मराठी जानेवारी २०१४ १५ मिनिटे ---
  विद्युत रोधांची समांतर जोडणी   मराठी जानेवारी २०१४ १५ मिनिटे ---
  प्रकाशाचे अपवर्तन   मराठी जानेवारी २०१४ १५ मिनिटे ---
  धातूंचे भौतिक गुणधर्म   मराठी मार्च २०१४ १५ मिनिटे ---
  धातूंचे रासायनिक गुणधर्म   मराठी मार्च २०१४ १५ मिनिटे ---
  बहिर्वक्र भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा   मराठी मार्च २०१४ १५ मिनिटे ---